Friday, 9 September 2016

पुणे शहर शिवसेना यांच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन शास्त्रज्ञ डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुणे शहरात 76 विभागात सुरु केलेल्या आरोग्य शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहून एम्कुअर (Emcure Pharmaceuticals) औषध कंपनीचे अध्यक्ष श्री . संजय मेहता , व नायर साहेब यांनी शिवसेना भवन येथे शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांची भेट घेतली व या समाज उपयोगी शिबिरामध्ये आमचेही औषधरुपी सहकार्य करू अशी भावना व्यक्त केली.

पुणे शहरात 76 विभागात सुरु केलेल्या आरोग्य शिबिराला मिळणारा प्रतिसाद पाहून एम्कुअर (Emcure Pharmaceuticals) औषध कंपनीचे अध्यक्ष श्री . संजय मेहता , व नायर साहेब यांनी शिवसेना भवन येथे शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांची भेट घेतली व या समाज उपयोगी शिबिरामध्ये आमचेही औषधरुपी सहकार्य करू अशी भावना व्यक्त केली.

शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे व शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त 'शिवसेनेचा निर्धार …प्रत्येकाला मोफत उपचार'

शिवसेनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे व शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त 'शिवसेनेचा निर्धार …प्रत्येकाला मोफत उपचार' या उपक्रमाचे उदघाटन शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले. वारजे आणि हिंगणे येथील आरोग्य शिबिरात तब्बल ८०० नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. हृदयरोग , कॅन्सर, डायलेसिस, बायपास, लहान मुलांचे आजार या सर्व प्रकारच्या तपसंण्याची सुविधा करण्यात आली होती. या प्रसंगी शहर संघटक श्याम देशपांडे, शहर उपप्रमुख संदीप मोरे,सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे, निर्मला केंढे, राधिकाताई हरिश्चंद्रे, स्वीकृत सदस्य सचिन दांगट, सचिन थोरात , रविराज इंमबुलकर, मा. विभाग प्रमुख बापू निंबाळकर, मनीष जगदाळे, राजेंद्र शिळीमकर, करण जाधव, संजय खडसे, उमेश वाघ व शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने शहरातील ७६ प्रभागांमध्ये अशा प्रकारे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भवानी पेठ येथील संत तुकाराम व ज्ञानेश्वर माउलीनच्या पादुकांचे व पालखीचे दर्शन घेऊन शिवसेना कसबा मतदार संघातील विविध कार्यक्रमांना शिवसेना शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांनी भेट दिली

भवानी पेठ येथील संत तुकाराम व ज्ञानेश्वर माउलीनच्या पादुकांचे व पालखीचे दर्शन घेऊन शिवसेना कसबा मतदार संघातील विविध कार्यक्रमांना शिवसेना शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांनी भेट दिली. तसेच वारकर्यांना मोफत बॅटरी, औषधे, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी , महाप्रसाद, अश्या अनेक कार्यक्रम करण्यात आले. तसेच ज्येष्ठ वारकर्यांच्या सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते संभाजी नगरचे संपर्क प्रमुख मा. आ. विनोद घोसाळकर साहेब, संभाजी नगरचे दानवे साहेब, सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख गजानन पंडित, संजय मोरे, नगरसेविका सोनम झेंडे, विभागप्रमुख विशाल धनावडे, सचिन चिंचवडे , दीपक कुंजीर, डॉ अमोल देवळे, राजेंद्र शिळीमकर, करण जाधव, , उपविभाग प्रमुख राहुल पारीख, मयुर झेंडे, युवराज पारीख, धनंजय बेनकर, युवराज शिंगाडे व मोठ्या संख्येने शिवसैनिक व वारकरी उपस्थित होते.



पुणे अखिल मंडई गणपती येथे श्री शारदा गणपतीचे महाआरती विनायक निम्हण यांच्या शुभहस्ते

पुणे अखिल मंडई गणपती येथे श्री शारदा गणपतीचे दागिने चोरीस गेले आणि ते चोराच्या वडिलांनी परत आणून दिले. शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या शुभहस्ते गणेशाची महाआरती करण्यात आली त्यावेळी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट चे अधक्ष्य अशोकराव गोडसे, मंडई अधक्ष्य आण्णा थोरात, निर्मलाताई केन्डे , राजाभाऊ भिलारे, विजय मारटकर,विजय ठकार , राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

आ. विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा

पर्वती दर्शन येथे मंगळवारी मुस्लिमांनी हिंदुच्या घरात घुसून हैदोस घातल्यच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेतर्फे शिवसेना शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी राज्याचे राज्यमंत्री मा. ना. विजयबापू शिवतरे यांना निवेदन देण्यात आले. मा. ना. विजयबापू शिवतरे यांनी असे आश्वासन दिले कि, जो काही प्रकार घडला त्याची चौकशी करू व दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करू व दोषी समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल . याप्रसंगी शहर संघटक सचिन तावरे, श्याम देशपांडे, अजय भोसले, मिलिंद एकबोटे , सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे , गटनेते नगरसेवक अशोक हरणावळ , संजय भोसले , विजय देशमुख , प्रशांत बधे, सचिन भगत , नगरसेविका नीता मंजालकर, सोनम झेंडे, संगीताती ठोसर, कल्पनाताई थोरवे, उपशहर प्रमुख संजय मोरे, संदीप मोरे, तानाजी लोणकर , नितीन पवार , राजेश पळसकर, अमोल हरपळे व आदी शिवसैनिक तसेच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

शिवसैनिकांसह पर्वती दर्शन

पुणे शहर शिवसेनेतर्फे शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत असंख्य शिवसैनिकांसह पर्वती दर्शन येथे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी मा. आ. महादेव बाबर, शहरसंघटक श्याम देशपांडे, सचिन तावरे, अजय भोसले, गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक प्रशांत बधे, सचिन भगत, संजय भोसले, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, उपशहरप्रमुख बाळां ओसवाल, सागर माळकर, गजानन पंडित, संदीप मोरे, गजानन थरकुडे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

महापालिकेत शहरालगतची ३४ गावे समाविष्ट करण्यासाठी तसेच पूर्व हवेलीतील गावे वाघोलीपर्यंत एकत्रित करून त्याची नवीन महापालिका करावी यासाठी शिवसेनेतर्फे विधानभवन येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता याप्रसंगी माजी आ. महादेव बाबर, शहर संघटक श्याम देशपांडे, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपले, जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई टकले, माजी पंचायत सामिती सदस्य शंकरनाना हरपळे, पंचायत सामिती सदस्या रोहिणी राऊत, दादासाहेब कोंढरे, युवा सेनेचे युवराज शिंगाडे, दत्ता रायकर, शिवा पासलकर, संतोष गोपाळ, निलेश गिरमे, व हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

महापालिकेत शहरालगतची ३४ गावे समाविष्ट करण्यासाठी तसेच पूर्व हवेलीतील गावे वाघोलीपर्यंत एकत्रित करून त्याची नवीन महापालिका करावी यासाठी शिवसेनेतर्फे विधानभवन येथे भव्य मोर्चा काढण्यात आला होता याप्रसंगी माजी आ. महादेव बाबर, शहर संघटक श्याम देशपांडे, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपले, जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई टकले, माजी पंचायत सामिती सदस्य शंकरनाना हरपळे, पंचायत सामिती सदस्या रोहिणी राऊत, दादासाहेब कोंढरे, युवा सेनेचे युवराज शिंगाडे, दत्ता रायकर, शिवा पासलकर, संतोष गोपाळ, निलेश गिरमे, व हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.