पुणे शहर शिवसेनेतर्फे शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत असंख्य शिवसैनिकांसह पर्वती दर्शन येथे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी मा. आ. महादेव बाबर, शहरसंघटक श्याम देशपांडे, सचिन तावरे, अजय भोसले, गटनेते अशोक हरणावळ, नगरसेवक प्रशांत बधे, सचिन भगत, संजय भोसले, उपजिल्हाप्रमुख अमोल हरपळे, उपशहरप्रमुख बाळां ओसवाल, सागर माळकर, गजानन पंडित, संदीप मोरे, गजानन थरकुडे व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


No comments:
Post a Comment