Friday, 9 September 2016

आ. विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा

पर्वती दर्शन येथे मंगळवारी मुस्लिमांनी हिंदुच्या घरात घुसून हैदोस घातल्यच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेतर्फे शिवसेना शहर प्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी राज्याचे राज्यमंत्री मा. ना. विजयबापू शिवतरे यांना निवेदन देण्यात आले. मा. ना. विजयबापू शिवतरे यांनी असे आश्वासन दिले कि, जो काही प्रकार घडला त्याची चौकशी करू व दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करू व दोषी समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल . याप्रसंगी शहर संघटक सचिन तावरे, श्याम देशपांडे, अजय भोसले, मिलिंद एकबोटे , सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे , गटनेते नगरसेवक अशोक हरणावळ , संजय भोसले , विजय देशमुख , प्रशांत बधे, सचिन भगत , नगरसेविका नीता मंजालकर, सोनम झेंडे, संगीताती ठोसर, कल्पनाताई थोरवे, उपशहर प्रमुख संजय मोरे, संदीप मोरे, तानाजी लोणकर , नितीन पवार , राजेश पळसकर, अमोल हरपळे व आदी शिवसैनिक तसेच हिंदू संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment