पुणे अखिल मंडई गणपती येथे श्री शारदा गणपतीचे दागिने चोरीस गेले आणि ते चोराच्या वडिलांनी परत आणून दिले. शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांच्या शुभहस्ते गणेशाची महाआरती करण्यात आली त्यावेळी श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट चे अधक्ष्य अशोकराव गोडसे, मंडई अधक्ष्य आण्णा थोरात, निर्मलाताई केन्डे , राजाभाऊ भिलारे, विजय मारटकर,विजय ठकार , राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment