Friday, 9 September 2016

भवानी पेठ येथील संत तुकाराम व ज्ञानेश्वर माउलीनच्या पादुकांचे व पालखीचे दर्शन घेऊन शिवसेना कसबा मतदार संघातील विविध कार्यक्रमांना शिवसेना शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांनी भेट दिली

भवानी पेठ येथील संत तुकाराम व ज्ञानेश्वर माउलीनच्या पादुकांचे व पालखीचे दर्शन घेऊन शिवसेना कसबा मतदार संघातील विविध कार्यक्रमांना शिवसेना शहरप्रमुख मा. आ. विनायक निम्हण यांनी भेट दिली. तसेच वारकर्यांना मोफत बॅटरी, औषधे, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी , महाप्रसाद, अश्या अनेक कार्यक्रम करण्यात आले. तसेच ज्येष्ठ वारकर्यांच्या सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते संभाजी नगरचे संपर्क प्रमुख मा. आ. विनोद घोसाळकर साहेब, संभाजी नगरचे दानवे साहेब, सहसंपर्क प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख गजानन पंडित, संजय मोरे, नगरसेविका सोनम झेंडे, विभागप्रमुख विशाल धनावडे, सचिन चिंचवडे , दीपक कुंजीर, डॉ अमोल देवळे, राजेंद्र शिळीमकर, करण जाधव, , उपविभाग प्रमुख राहुल पारीख, मयुर झेंडे, युवराज पारीख, धनंजय बेनकर, युवराज शिंगाडे व मोठ्या संख्येने शिवसैनिक व वारकरी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment